Posts

मतदान नक्की कराच

*मतदान नक्की कराच* ......कारण 1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली. *मतदान नक्की कराच्* ...................... ... कारण इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता. *मतदान नक्की करा*  ...................... ... .... कारण 1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि  हिटलर युगाची सुरुवात झाली. *मतदान अवश्य करा* .................... .... ..कारण 1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली. *मतदान अवश्य करा* ...................... ....... कारण 1917 ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते. *मतदान अवश्य अवश्य करा* .....कारण  1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत. आता , *मत* कोणाला द्यायचं ते *आपल्या अंतरआत्म्याला* विचारा. 🇮🇳 *100% मतदान*

फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका

उषा विलास जोशी यांचा  शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख*. **फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका* विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा.        ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.* ५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले,मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती*. त्या काळात शिक्षक ही तसेच होते . अशा *शिक्षकांमुळे आपण सारे घडलो* आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य ...

ध्यास...

मला आवडलेला आजचा लेख, नक्की वाचा..... उद्बोधक, कदाचित तुम्हीसुद्धा तुमच्या जगण्याची दिशा बदलू शकाल. What a positive message. 👇 *🌹❤ध्यास*❤🌹       😊😊😊😊  नुकताच भारतरत्न लता मंगेशकर यांचा नव्वदावा वाढदिवस होता. वयोमानानुसार येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी सोडल्या तर त्यांचा उत्साह, त्यांची स्मृती, त्यांची विनोद बुद्धी, त्यांचा जगण्यातला रस अजून टिकून आहे. त्या घराच्या बाहेर पडू शकत नसतील, पण अजुनही घराच्या चार भिंतींच्या बाहेर काय चाललंय याच्यातला त्यांचा रस टिकून आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या बाबतीत काय होतंय, देशात काय होतंय, संगीत विश्वात काय होतंय याची खडा न खडा माहिती त्यांना असते. त्यात रस घेऊन, पण अलिप्तता राखून त्या मजेत जगत असतात. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. वय वर्षे फक्त ९७. ‘दीदींच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करायला मला बोलवा. मी येईन’ हे म्हणण्याची जिगर आज ९७व्या वर्षीही टिकून असलेलं एक सदाबहार व्यक्तिमत्व. परवा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचा नव्वदावा वाढदिवस पार पडला. त...

टेन्शन घ्यायचंच नाही...

एक सांगू का टेन्शन घ्यायचंच नाही​... कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ​ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो​...  आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?... कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो...   कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही... फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही... "जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."      थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या;.; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात. ...

हमारी नाव वहा डुबी...

हमारी नाव वहा डुबी हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था पण जितके संवेदनाशील असतो, तितका आपल्याला लौकर रागही येतो. पण त्यातला द...

कोकणातली सोन्याची घरे

कोकणातली सोन्याची घरे ! पूर्वी गुजरातपासून दक्षिणेकडे सागरकीनार्याने केरळ-कन्याकुमारीपासून पुढे बंगालपर्यंत पावसाळ्यात गेलो , की हिरव्या झाडीत - विशेषतः नारलीबनात - ...