मतदान नक्की कराच

*मतदान नक्की कराच*

......कारण
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.

*मतदान नक्की कराच्*
......................

... कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.

*मतदान नक्की करा*
 ......................

... .... कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि  हिटलर युगाची सुरुवात झाली.

*मतदान अवश्य करा*
....................

.... ..कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.

*मतदान अवश्य करा*
......................

....... कारण

1917 ला सरदार पटेल अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.

*मतदान अवश्य अवश्य करा*

.....कारण

 1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.

आता ,
*मत* कोणाला द्यायचं ते *आपल्या अंतरआत्म्याला* विचारा.

🇮🇳 *100% मतदान*

Comments