हरवत चाललेल्या आठवणी... खळा...
*हरवत चाललेल्या आठवणी...*
*खळा...*
कोकणातल्या प्रत्येकाच्या दारात आढळणारा शेणान सारयलेला "खळा"( अंगण) अाता हळू हळू नजरेआड होताना दिसता. कोकणातला घर आनी दारात खळा नाय असा होवकच शकना नाय.
म्हणाक "खळा" हे निसते दोनच शब्द असले तरी बरेच आठवणी, गजालींचे मैफिली , बरेच चाली रिती , चांगले वाईट अनुभव ह्या खळ्यान आपणाक दिलेत. दिवाळेची चाहूल लागली काय कोकणात खळा करूची लगबग सुरू झालीच म्हणान समजा. अवाटातल्या (वाडीतल्या) सगळ्यांनी एकमेकांका मदत करून खळी करूक घ्यायची खळा खणान झाला काय
चिखलावन पेटण्यान ( कोकणात जमीन केल्यावर दाब देउन घट्ट करण्याच लाकडी साधन) व्यवस्थित लेवल करून पावसाचा पानी जावच्या बाजूक डोळ्यान न दिसणारो उतार करून पेट देवच्यासाठी खळा दोन दिवस तसाच सोडून द्यायचा. खळा ईला म्हणजे पेळे आनी वसरी ईलीच. खळा करतानाच ते मातीन व्यवस्थित लिपान तेंका छानसो आकार देवन पेळे आनी वसरी तयार करायचे. सकाळ, संध्याकाळ खळा सुकासर तेका पेटण्यान पेट देवन गुंड्यासारख्या घट करायचा (पेट देवचा काम मात्र घरातल्या दांडग्या झीलमानसाचा)आनी मगे शेणान सारवन वर रांगोळेचो सडो घालून खळा वापरात आणायचा.
खळ्याच्या बाबतीत बरेच काही मनोरंजक गोष्टी पण जोडलेले आसतच. रात्रीचा जेवण झाला काय खळ्यात पेळेर बसान एक पाय वर आनी एक पाय खाली सोडून खांद्यार टॉवेल घेवन दातात उदबत्तेचे काडये घालीत बसलेलो घरातलो जांतो आनी तेच्या गजालीक शेजारच्या घरातली ईलेली मानसा आनी आळस काढीत काढीत रंगणारे गजाली हे प्रत्येकाच्या खळ्यान अनुभवलेले असतलेच.खळ्याचे पेळे म्हणजे अनोळख्या किंवा भायरसून येणार्या लोकांसाठी न सांगता ठरवन दिलेली एक प्रकारची लक्ष्मण रेषाच. काय सांगूचा, मागाचा असात तर ता खळ्याच्या पेळेवरनाच. खळ्याच्या बाबतीत एक गंमतीशीर गोष्ट आसा जेच्या दारातला खळा मोठा असात तेका अवाटातल्या लग्नाचो मान मिळालोच म्हणान समजा ( पयली लग्ना ही शक्यतो घराकडेच लागत). घरातल्या बायलमानसांचो दिवसभरात त्या खळ्याशी जास्त संपर्क .... सुकवान, आंब्या फणसाची साठी, रतांबे फोडूचे असादेंत नाय तर कच्चो फणस फोडून भाजी करूचो विचार असादेत अशा बर्याच गोष्टींचो सगळ्यात पयलो मान ह्या खळ्याचोच. ल्हान पणीचे अचिपची, खापरी (नळ्याच्या तुकड्यान लंगडी घालून खेळलो जाणारो एक जुनो खेळ),गल(काजींनी खेळाच्या साठी पाडलेलो एकदम छोटो खड्डो) पाडून खेळलो जाणारो काजीचो खेळ, अशे ल्हानपणीचे सुंदर आठवणी अजरामर करणार्या खेळांचा "खळा" ह्या महत्वाचा साक्षीदार.
भले आता सारयलेल्या खळ्याची जागा सिंमेटची खळी घेताना दिसतत पण तांबड्या मातीच्या शेणान सारयलेल्या खळ्याची किंमत, महत्व आनी अप्रूप तसूभरय कमी होवक नाया. आज खळा करूक झिलगे गावनत नाय, खळा सारवक पयला प्रत्येक घरात गावणारा शान आता अवाटातली चार घरा फिरली तरी गावना नाय ही आजची सत्य परिस्थिती हा.
दिवाळी झाल्यार दारात सारयलेला खळा लिपलेले मस्त पेळे आनी वर घातलेलो चूडतांचो माटव ह्या काही वर्षापूर्वी कोकणातल्या घरात सर्रास दिसणारा चित्र आता खयतरी कॉंक्रीटकरणाच्या युगात हरवत चल्लेला हा, पण अजूनय कोकणात बर्याच गावात घराच्या दारात सारयलेला खळा ह्या हमखास दिसताच आनी ह्या दृश्य बघून खळ्याशी जोडलेले आठवणी जागे
नाय झाले तर नवलच .....!

Comments
Post a Comment